काट्यांवर चालताना , फुलांचाही गंध आला... काट्यांवर चालताना , फुलांचाही गंध आला...
मोठं घर,कोतं मन मनातल्या मनात नुसतं रड नुसतं रडून उपयोग काय अरे,जिथं प्रेमाचा ओलावाच संपलाय----- मोठं घर,कोतं मन मनातल्या मनात नुसतं रड नुसतं रडून उपयोग काय अरे,जिथं प्रेमाचा...
आपलं नातं तू तुझ्या हातानं तोडलं तुझ्याविना मन ना मी कोणाशी जोडलं जे काही होतं जवळ ते हरवून बसलो आपलं नातं तू तुझ्या हातानं तोडलं तुझ्याविना मन ना मी कोणाशी जोडलं जे काही होतं...
तुझं माझं नातं तुझं माझं नातं
सोनेरी साज घेऊनी जीवनात प्रभा हसली नवचेतना मनी जागवुन अंगणात ऊन्हे बहरली सोनेरी साज घेऊनी जीवनात प्रभा हसली नवचेतना मनी जागवुन अंगणात ऊन्हे बहरली
नाते... मनाशी संबंध हृदयातून झरणारा प्रेमबंध दोन मने जोडणारा पूल नाते... मनाशी संबंध हृदयातून झरणारा प्रेमबंध दोन मने जोडणारा पूल